Sanjay Raut : संजय राऊत आणि विश्वजीत कदम यांच्यात फोनवरून चर्चा
Sanjay Raut : संजय राऊत आणि विश्वजीत कदम यांच्यात फोनवरून चर्चा सांगली दौऱ्यावर असताना संजय राऊतांनी पतंगराव कदमांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलंय.. तर यावेळी संजय राऊत आणि विश्वजीत कदम यांच्यात फोनवरुन चर्चा केलीय.. त्यामुळे सांगली लोकसभेचा मविआतला तिढा सुटणार का? याकडे लक्ष लागलंय़..