Eknath Shinde on Congress Leader : राज्यातील मोठा काँग्रेस नेता, काही आमदार आमच्या संपर्कात : शिंदे

Eknath Shinde on Congress Leader : राज्यातील मोठा काँग्रेस नेता, काही आमदार आमच्या संपर्कात : शिंदे निवडणुकीत एक एक मत महत्वाचं आहे. ओव्हर कॉन्फ़िडेंसमुळे अनेकांचा घात झालाय. त्यामुळे जोमाने काम करा.  विकासावर बोला… पक्षाची तत्वं विचार यावर बोला… आरोप प्रत्यारोपांच्या भानगडीत पडू नका…  ही निवडणूक आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. उर्वरीत उमेदवारांची नावं लवकरच जाहीर होतील.  जेवढे खासदार आहेत त्यापेक्षा जास्त जागा शिवसेनेला मिळतील, आणि १०० टक्के स्ट्राइक रेट ठेवल्यास… शिवसेना एनडीए मधील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असेल  उर्वरीत उमेदवारांची नावं लवकरच जाहीर होतील  राज्यात कॉंग्रेसचा एक मोठा नेता आणि अनेक आमदार संपर्कात असल्याबाबतही बैठकीत चर्चा झाली…

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola