Sangola Gram panchayat Election : शहाजीबापू पाटील यांना धक्का, दोन ग्रामपंचायतींवर शेकापची सत्ता
abp majha web team
Updated at:
06 Nov 2023 03:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसांगोल्यात शहाजीबापू पाटील यांना धक्का, ३ ग्रामपंचायतीत शहाजीबापू पाटलांचं पॅनेल पराभूत, दोन ग्रामपंचायतींवर शेकापची सत्ता.