Pm Modi On OBC : ओबीसींना फक्त भाजपच न्याय देऊ शकतं , पंतप्रधान मोदींचं वक्तव्य : ABP Majha
राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून वाद सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ओबीसींना फक्त भाजपच न्याय देऊ शकतं, भाजपाला पूर्ण बहुमतात सरकार बनवण्याची संधी मिळाली तेव्हा माझ्यासारख्या ओबीसी व्यक्तीला पंतप्रधान बनवण्यात आलं असं मोदी म्हणाले.