Sangli Krushna River Pollution : कृष्णा नदीतील प्रदुषणाविरोधात सांगलीकर रस्त्यावर उतरणार
कृष्णा नदीतील प्रदुषणाविरोधात सांगलीकर रस्त्यावर उतरणार आहेत... थोड्याच वेळात नदी प्रदुषणाविरोधात सांगलीकर मानवी साखळी करुन आंदोलनाला सुरुवात झालीय. ... सांगलीतील आयर्विन पुलापासून पालिकेपर्यंत साखळी आंदोलन करण्यात येतंय.... या आंदोलनात सामान्य नागरिकांसह व्यापारी, फेरीवाले, विद्यार्थी आणि महिला सहभागी झालेत...