Vishal Patil : विरोधकांची पायाखालची वाळू सरकलीय, जनता भाजपला पूर्णपणे हद्दपार करणार : विशाल पाटील
abp majha web team
Updated at:
05 May 2024 11:17 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजनता भाजपला पूर्णपणे हद्दपार करणार, माझ्या बाजूने वारं निश्चितपणे फिरलंय, असा विश्वास सांगलीचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी व्यक्त केलाय.. काँग्रेसवर प्रेम करणारे कार्यकर्ते आणि नेते माझं काम करत आहेत असा दावाही त्यांनी केलाय.. दरम्यान त्यांच्याशी बातचीत केलीये आचमे प्रतिनिधी कुलदीप माने यांनी