Sangli Villagers Beat Sadhu : सांगलीत चोर समजून साधूंना बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना
Sangli Villagers Beat Sadhu : सांगलीत चोर समजून साधूंना बेदम मारहाण झाल्याची घटना घडलीय. सांगलीच्या जत तालुक्यातील लवंगा गावात हा सर्व प्रकार घडलाय. मुले पळवणारी चोरांची टोळी समजून चार साधूंना बेदम मारहाण झालीय.. या घटनेची तुलना पालघरमध्ये घडलेल्या साधू हत्याकांडाशी होत आहे.
Tags :
ABP Majha LIVE Maharashtra News Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Crime ABP Maza Live Marathi News Sangli Villagers Beat Sadhu Jat