Mumbai Rain : मुंबईसह राज्यात पावसाने हजेरी करण्यात आली आहे. अंधेरी सबवेवर सकाळी 6.30 च्या दरम्यान पाणी साचलं आहे. पावसाचा जोर कमी आल्याने पाणी ओसरलं आहे.