Sangli : तासगावमध्ये श्री गणपती पंचायतनाचा रथोत्सव जल्लोषात : Tasgaon
abp majha web team
Updated at:
01 Sep 2022 05:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसांगलीतील तासगावमध्ये श्री गणपती पंचायतनाचा रथोत्सव जल्लोषात पार पडतो आहे. यंदा २४३ वा रथोत्सव सोहळा पार पडत असून, मोठ्या आनंदाने नागरिक सोहळ्यामध्ये सहभागी झाली होते.