Solapur : फरशी काम पुरातत्व विभागानं हटवल्यानं सोलापुरातील माचणूरच्या गणेश मंदिरावरुन वाद

Continues below advertisement


Solapur :  एकीकडे राज्यभर गणेशोत्सवाचा जल्लोष सुरु असताना सोलापुरातील माचणूरच्या गणेश मंदिरावरुन वाद उभा ठाकलाय.. ग्रामस्थांनी मंदिरात केलेलं फरशी काम पुरातत्व विभागानं हटवल्यानं माचणूरचे रहिवासी संतप्त झालेत. तसंच मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतलाय 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram