Sangli :अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा बडतर्फ पोलीस गजाआड,बडतर्फ पोलीस कर्मचारी कर्नाटकातून ताब्यात
abp majha web team
Updated at:
11 Aug 2022 02:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअल्पवयीन मुलीवर अत्याचार करून गेली एक वर्ष फरार असलेल्या बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याच्या सांगली पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. जॉन तिवडे असं या आरोपीचं नाव आहे... सप्टेंबर २०२० मध्ये मुलीचं अपहण करून आरोपीनं तिच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर गुन्हा दाखल होता.