Sangli RTO Camp Bribe : कपडे काढून तरुणाचा अधिकाऱ्यावर लाच मागितल्याचा आरोप, तरुणावर गुन्हा दाखल
abp majha web team
Updated at:
18 Oct 2022 01:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसांगलीमध्ये कपडे काढून आईरटीओ अधिकाऱ्याला लाच देणारा व्हीडिओ व्हायरल झालाय. १२ ऑक्टोबरला आरटीओ कॅमपमध्ये ही घटना घडली होती. या घटनेचा व्हीडिओ व्हायरल झालाय. शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कडेगाव पोलीसांनी हा गुन्हा दाखल केलाय. प्रमोद मांडवे असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.