
Sangli Miraj : Gopichand Padalkar यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकरांनी अतिक्रमण हटवल्याने वाद : ABP Majha
Continues below advertisement
सांगलीतील मिरजमध्ये जागेचा ताबा आणि अतिक्रमण पाडण्यावरून २ गटांत वाद, गोपीचंद पडळकरांचे बंधू ब्रम्हानंद पडळकरांनी अतिक्रमण हटवल्याने वाद, तर वादात असलेल्या जागेचा निकाल पडळकरांच्या बाजूने असल्याची माहिती.
Continues below advertisement