Sangli Miraj : वादग्रस्त जागेवरील अतिक्रमणावरुन वाद, तहसीलदरांच्या उपस्थितीत दोन गटांची बैठक
Sangli Miraj : वादग्रस्त जागेवरील अतिक्रमणावरुन वाद, तहसीलदरांच्या उपस्थितीत दोन गटांची बैठक
सांगलीतल्या मिरजमध्ये जागेचा ताबा घेण्यासाठी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी हॉटेल, दुकान गाळे जमीनदोस्त केली.. या पाडकामाविरोधात सर्वपक्षीय संघटनानी आज मिरज शहर बंदची हाक दिलेली. या प्रकरणावरुन आता प्रतिक्रिया उमटतायत. पाहुयात नेमकं प्रकरण काय आहे.
Tags :
Sangli