Sangli Miraj Bramhanand Padalkar Controversy : वादग्रस्त भागात कलम 144, तहसीलदारांसमोर सुनावणी

Continues below advertisement

Sangli Miraj Bramhanand Padalkar Controversy : वादग्रस्त भागात कलम 144, तहसीलदारांसमोर सुनावणी

सांगलीच्या मिरजमधील अतिक्रमण पाडलेल्या जागेच्या वादाबाबत तहसिलदारांसमोर सुनावणी सुरु. गाळेधारकांनी तहसिलदरांकडे कागदपत्र सादर करण्यासाठी आणि म्हणणं मांडण्यसाठी २ दिवसांची मुदत मागितली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram