Joshi Math : उत्तराखंडच्या जोशी मठाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात, तातडीनं सुनावणीची शक्यता

Continues below advertisement

Joshi Math : उत्तराखंडच्या जोशी मठाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात, तातडीनं सुनावणीची शक्यता

 उत्तराखंडच्या जोशीमठमध्ये जमीन खचत असल्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल, प्रभावित क्षेत्रांतील लोकांना अर्थसहाय्य व संपत्तीचा विमा उतरवण्याची याचिकेत मागणी तर औद्योगिकरणामुळे अशा घटना घडत असल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram