Sangli Jat Water Crisis : जत तालुका की वाळवंट? घोटभर पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण

Continues below advertisement

Sangli Jat Water Crisis : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याला दुष्काळाच्या झळा पोचताना पाहायला मिळतात आणि याच दुष्काळाच्या झळा सत्ताधाऱ्यांसाठी चांगल्याच अडचणीच्या ठरण्याची शक्यता आहे. पाणी नाही....तर मतदान नाही, अशी भूमिका 
कवठे महांकालमधील आग्रणी धुळगाव गावातील ग्रामस्थांनी घेतली आहे. आम्हाला पाणी द्यायचं नसेल तर कर्नाटक राज्यात जाण्याची परवानगी द्या, असा ठराव आग्रणी धुळगाव ग्रामपंचायतीने एकमताने केला आहे. पाहूया ग्रामस्थांचं म्हणणं काय?

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram