Sangli Islampur : कोणाचाही बंद असो, 12 वाजेपर्यंतच दुकाना बंद ठेवणार; व्यापारी महासंघाचा निर्णय
Sangli Islampur : कोणाचाही बंद असो, 12 वाजेपर्यंतच दुकाना बंद ठेवणार; व्यापारी महासंघाचा निर्णय
सांगली - यापुढे कोणत्याही पक्षाचा, संघटनेचा किंवा कुणाचाही बंद असला तरी व्यापारी त्या बंदमध्ये फक्त 12 वाजेपर्यंतच सहभागी होतील असा निर्णय इस्लामपूर येथील व्यापारी महासंघाच्या वतीने घेण्यात आलाय... सध्या काहीही झाले की संघटना कडून बंदची हाक देण्यात येते आणि नागरिक, व्यापारी यांना वेठीस धरले जाते. या पार्श्वभूमीवर इस्लामपूर येथील व्यापारी महासंघाच्या वतीने हा मोठा निर्णय घेण्यात आलाय.