Sangli Gautami Patil Video : गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमात हैदोस, कौलारु छताचं नुकसान
abp majha web team
Updated at:
01 Nov 2022 07:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSangli Gautami Patil Video : सांगलीच्या बेडगमध्ये इन्स्टास्टार गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद होता. मैदान कमी पडल्यानं प्रेक्षक जिल्हा परिषद शाळेच्या छतावर चढले मात्र कौलारु छताचं नुकसान झालं