Sangli Krishna River Pollution : कृष्णेच्या काठावर माशांचा ढीग, प्रदुषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
abp majha web team
Updated at:
10 Mar 2023 08:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSangli Krishna River Pollution : कृष्णेच्या काठावर माशांचा ढीग, प्रदुषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
सांगलीमध्ये कृष्णा नदीतील लाखो माशांचा मृत्यू,साखर कारखान्याचे मळी मिश्रित पाणी आणि सांगली शहरातलं दूषित पाणी नदीत सोडल्यामुळे मासे मृत पडत असल्याचं बोललं जातंय.