Sada Sarwankar Gets Clean Cheat: बंदूक सरवणकरांचीच मात्र गोळी दुसऱ्याने चालवली, पोलिसांकडून क्लिनचीट

Sada Sarwankar Gets Clean Cheat: बंदूक सरवणकरांचीच मात्र गोळी दुसऱ्याने चालवली, पोलिसांकडून क्लिनचीट

प्रभादेवी येथील गणेशोत्सवादरम्यान गोळीबार प्रकरणी आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केला नसल्याचा पोलिसांचा अहवाल. बंदुक सदा सरवणकर यांचीच मात्र गोळी अन्य व्यक्तीकडून चालवली गेल्याचा अहवालात उल्लेख. सीसीटीव्ही तपासून १४ साक्षीदारांचे जबाब नोंदवल्याची अहवालात पोलिसांची माहिती.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola