Sangli : ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागल्याचा शेतकऱ्यांना फटका
Continues below advertisement
सांगलीत ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागल्याचा शेतकऱ्यांना फटका, 1 लाख शेतकऱ्यांचे प्रोत्साहन अनुदान आचारसंहितेत अडकलं. तर झालेल्या विलंबनाबद्दल व्याज देण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनांकडून मागणी.
Continues below advertisement