Sangli Crime : 9 लाखांची रोकड लांबवणारे गजाआड ABP Majha

Continues below advertisement

दुकान मालकाने पगार दिला नाही म्हणून कामगारानं ९ लाखांची रोख असलेली चक्क तिजोरीच पळवून नेली होती..पोलिसानी चोराला बेड्या ठोकल्या असून रक्कमही जप्त केलीय.९ लाख ४३ हजार पैकी ७ लाख २० हजाराची रक्कम आरोपींकडून हस्तगत करण्यात आलीय.. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram