Sangli Chor Ganpati : सांगलीच्या 'चोर गणपती'ची प्रतिष्ठापना ABP Majha

Continues below advertisement

सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या  'चोर' गणपतीची पहाटे प्रतिष्ठापना झालीय. चोर पावलांनी येणारा गणपती म्हणून हा सांगलीच्या गणपती पंचायतन संस्थानचे हे गणपती प्रसिद्ध आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram