Sangli Chor Ganpati : सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या चोर' गणपतीची प्रतिष्ठापना

सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या चोर गणपतीची प्रतिष्ठापना झालीय... चोर पावलांनी येणारा गणपती म्हणून हा गणपती प्रसिद्ध आहे... या गणपतीला दोनशे वर्षांची परंपरा असून गणेश चतुर्थीच्या चार दिवस आधी या बाप्पाची प्रतिष्ठापना होते...  कागदाच्या लगद्यापासून बनविलेल्या या इकोफ्रेन्डली ‘चोर गणपती’ चे अत्यंत गुपचूपपणे मंदिरात आगमन होते. या गणपतीची प्रतिष्ठापना गुपचूपपणे होत असल्याने याला चोर गणपती म्हटलं जातं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola