Sangli Bandh : Jalna Lathichage च्या निषेधार्थ सांगलीत बंदची हाक, बसस्थानकावर शुकशुकाट
abp majha web team
Updated at:
07 Sep 2023 10:58 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSangli Bandh : Jalna Lathichage च्या निषेधार्थ सांगलीत बंदची हाक, बसस्थानकावर शुकशुकाट
जालन्यातील लाठीमाराच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाकडून आज सांगली जिल्हा बंदची हाक देण्यात आलीय, पोलिसांच्या सुचनेनुसार खबरदारीचा उपाय म्हणून सांगली आगारातून होणारी एसटीची बससेवा बंद ठेवण्यात आलीय.