Mumbai 26/11 दहशतवादी हल्ल्यात शहीद जवानांना अभिवादन, सांगली ते मुंबई शहीद दौडचं आयोजन
abp majha web team
Updated at:
25 Nov 2023 07:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसांगली ते मुंबई शहीद दौडचं आयोजन, मुंबईत झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्यात जीवाची बाजी लावणाऱ्या शहीद पोलीस आणि जवानांना, अभिवादन करण्यासाठी शहीद अशोक कामटे स्मुर्ती फाउंडेशनचा उपक्रम.