Sangali Turmeric : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सांगलीच्या मार्केट यार्डात आज हळदीचे सौदे पार
abp majha web team
Updated at:
22 Mar 2023 07:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सांगलीच्या मार्केट यार्डात आज हळदीचे सौदे पार पडले. आज हळदीला प्रती क्विंटल 11 हजार 500 इतका विक्रमी दर मिळाला. दरवर्षी गुढी पाडव्याच्या दिवशी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीकडून हळदीचे सौदे केले जातात. यामध्ये खुल्या पद्धतीने हळदीचे लिलाव केले जातात. यंदा मिळालेल्या उच्चांकी दरामुळे हळद उत्पादक शेतकरी समाधानी आहेत.