Delhi Maharashtra Sadan Gudi Padwa : दिल्लीतील महाराष्ट्र सदनात मोठ्या उत्साहात गुढीपाडवा साजरा
Delhi Maharashtra Sadan Gudi Padwa : दिल्लीतील महाराष्ट्र सदनात मोठ्या उत्साहात गुढीपाडवा साजरा
राज्यभरात मोठ्या उत्साहात गुढीपाडवा साजरा केला जात असताना दिल्लीतही गुढीपाडवा साजरा करण्यात आला. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात मोठ्या उत्साहात गुढीपाडवा साजरा करण्यात आला. यावेळी राजकीय नेत्यांसह मोठ्या संख्येने मराठी बांधव उपस्थित होते.