Sangali Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारचं सर्वेक्षण ,शेकडो प्रश्नांची प्रश्नावली
Continues below advertisement
Sangali Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारचं सर्वेक्षण , सर्वेक्षणात शेकडो प्रश्नांची प्रश्नावली
मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण केलं जातंय.. ३१ जानेवारीपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.. त्यामुळे सगळ्याच जिल्ह्यात सर्वेक्षणाला वेग आलाय. सांगलीतही सर्वेक्षण सुरु झालंय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुलदीप माने यांनी..
Continues below advertisement