Nagpur : नागपुरात बोनेटवर चढून कार थांबवण्याचा प्रयत्न, कार-दुचाकी अपघाताचा ड्रामा ABP Majha
Continues below advertisement
Nagpur : नागपुरात बोनेटवर चढून कार थांबवण्याचा प्रयत्न, कार-दुचाकी अपघाताचा ड्रामा
आता बातमी एका अपघाताच्या ड्राम्याची.. कारच्या बोनेटवर चढून गाडी थांबवल्याचं आजवर तुम्ही सिनेमातच पाहिलं असेल पण नागपुरात खरंच असं घडलंय. एका कारचालकाने दुचाकीला धडक दिली.. यावेळी दुचाकीचालकाने कारचालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र कार चालकाने पळ काढला.. तेव्हा दुचाकी स्वार थेट गाडीच्या बोनेटवर चढला आणि त्याने कार थांबवण्याचा प्रयत्न केला.. मात्र कारचालकाने कार न थांबवता उलट दुचाकीस्वारालाच ४ किमी फरफटत नेलं.. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला..
Continues below advertisement