Sangali : बकासुर आणि महिब्या या बैलजोडीच्या दोन्ही मालकांना मिळाली थार गाडी : ABP Majha

Continues below advertisement

सांगलीतील रुस्तुम-ए-हिंद बैलगाडी शर्यतीच्या बक्षीस वितरणात डबल धमाका. या स्पर्धेतील दोन्ही  बैलजोडीच्या मालकांना थार. स्पर्धेत दोन बैलजोड्यांनी पहिला क्रमांक पटकवल्यानं दोघांनाही मिळाली थार 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram