Rahul Gandhi लवकरच मातोश्रीवर येणार, लवकरच होणार राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंची भेट : ABP Majha
राहुल गांधी मातोश्रीवर येण्याची शक्यता. लवकरच होणार राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंची भेट. सावरकर वाद आणि लोकसभा निवडणुकीवर चर्चा करणार. पहिल्यांदाच भेटणार उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी.