Sambhaji Bhide PC Sangli : बांग्लादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार, 25 ऑगस्टला सांगलीत बंदची हाक

बांगलादेशमधील हिंसाचाराविरोधात २५ तारखेला सांगलीत कडकडीत बंद, बांगलादेशमधील अत्याचाकर थांबायला हवा यासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा, संभाजी भिडेंची प्रतिक्रिया.

बांगलादेश मध्ये हिंदू वर होणाऱ्या अत्याचारा विरोधात श्री शिवप्रतिष्ठान सांगली जिल्ह्यात  25 ऑगस्ट रोजी कडकडीत बंद पाळला जाणार

बांगलादेश मधील नंगानाच तात्काळ थांबायला हवा यासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा
बांगलादेश मधील हिंदू लोकांचे अजिबात स्थलांतरण नको ,त्याना  बांगलादेश मधेच सुरक्षा मिळायली हवी
सगळ्या  हिंदू राजकारण लोकांनी या गोष्टी घडल्यावर पेठून उठायला हवे 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola