Sangali Diwali Fort : सांगलीत राजगड, रायगड किल्ल्यांची प्रतिकृती साकारली
abp majha web team
Updated at:
26 Oct 2022 10:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसांगलीच्या कवलापरूमध्ये रायगड आणि राजगड किल्ल्याची प्रतिकृती शिवभक्तांनी साकारलीय.रायगडचा ६५ बाय ३५ फुटांचा तर राजगडाचा ६० बाय ४० फुटात साकारलाय.किल्ले रायगडची प्रतिकृती साकारत असताना या किल्ल्यावरील अनेक गोष्टींना, इतिहासाला उजाळा देण्याचा प्रयत्न केला गेलाय.