Sangli Rain Update | सांगलीत पावसाचा जोर कमी, कृष्णेची पाणीपातळी स्थिर
Continues below advertisement
सांगली आणि कोल्हापुरात पावसाचा जोर कमी झाला आहे. पाऊस कमी आल्याने सांगलीत कृष्णा नदी तर कोल्हापुरात पंचगंगेच्या पाणीपातळीत देखील कमी झाल्याचं दिसत आहे. चांदोली धरणातील विसर्गामुळे वारणा नदीची पाणी पातळी वाढली आहे.
काल पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरल्याने कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाजवळची पाणी पातळी 23 फुटावर स्थिर आहे. कोयना धरणात 63 टीएमसी इतका पाणी साठा आहे. धरण परिचलन सूचीनुसार कोयना धरणातील पाणीसाठा 80 टीएमसीवर गेल्यीनंतरच कोयना धरणातून कोयना नदीमध्ये पुराचा विसर्ग सोडण्याचा निर्णय घेतला जाईल.

Tags :
Krishna River Water Level Sangli Rain Update Monsoon Update Sangli Maharashtra Rain Update Heavy Rain Rain Update Maharashtra Rain