Kolhapur Rain | पंचगंगेच्या पातळीत दीड फुटांनी वाढ, 23 गावातील नागरिक स्थलांतरीत
Continues below advertisement
कोल्हापुरात देखील पावसाने उसंत घेतली आहे. गेल्या 12 तासात पंचगंगेची पाणी पातळी केवळ दीड फुटांनी वाढली आहे. सध्याची पंचगंगेची पाणी पातळी 44 फूट 7 इंच इतकी आहे. राधानगरी धरणाचे रात्री आणखी दोन स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. पाणीपातळी वाढण्याचा वेग काहीसा मंदावला आहे. दरम्यान काल कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 23 गावांमधील 4413 नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.
Continues below advertisement
Tags :
Panchaganga Water Level Kolhapur Rain Update Majha Gaon Majha Paus Monsoon Update Maharashtra Rain Update Rain Update Maharashtra Rain Heavy Rain Kolhapur