Prakash Shendge-Manoj Jarange : सांगलीत प्रकाश शेंडगेंच्या वाहनावर शाईफेक ; पोलिसांत तक्रार दाखल करणार
abp majha web team
Updated at:
28 Apr 2024 01:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPrakash Shendge-Manoj Jarange : सांगलीत प्रकाश शेंडगेंच्या वाहनावर शाईफेक ; पोलिसांत तक्रार दाखल करणार ओबीसी बहुजन पार्टीचे सांगली लोकसभेचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांच्या गाडीला अज्ञातांकडून चपलांचा हार. तर गाडीवर शाईफेक, मराठा समाज पराभव केल्याशिवाय शांत बसणार नाही, शेंडगेंना धमकी वजा इशारा.