Nitin Gadkari : मी ठेकेदाराकडून एक रुपयाही घेत नाही, पण कामात गडबड केली की बुलडोझर खालीच टाकतो

Continues below advertisement

मी ठेकेदाराकडून एक रुपयाही घेत नाही, पण कामात गडबड केली की बुलडोझर खालीच टाकतो असा मी ठेकेदाराना दम देतो. नितीन गडकरी यांचं वक्तव्य. सांगली ते पेठ या रस्त्याच्या चौपदरीकरण कामाचे उद्घाटन प्रसंगी केलं वक्तव्य.
 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram