सांगली महापालिकेत जयंत पाटील विरुद्ध चंद्रकांत पाटील, काँग्रेस नगरसेवक नाराज, तर भाजप नगरसेवक गायब!
Continues below advertisement
सांगली महापालिकेची उद्या महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक होतेय. निवडणुकीत जयंत पाटील आणि चंद्रकांत पाटलांमध्ये मोठी चढाओढ दिसून येतेय. कारण एकीकडे भाजपचे 7 नगरसेवक अजूनही नॉट रिचेबल आहेत. दुसऱीकडे काँग्रेसचे 9 नगरसेवक सत्ता स्थापनेच्या फॉर्म्युलावरून नाराज असल्याचं कळतंय.
Continues below advertisement