'महाराष्ट्रात आढळलेला कोरोनाचा स्ट्रेन धोकादायक', एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांचं मत
Continues below advertisement
महाराष्ट्रात आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक धोकादायक असल्याचं मत एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरीया यांनी व्यक्त केलं आहे. तर यापूर्वी कोरोनाच्या अँटीबॉडी तयार झालेल्या व्यक्तींनाही पुन्हा कोरोनाचं संक्रमण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
Continues below advertisement
Tags :
AIMS New Corona New Corona Strain Aims Hospital New Coronavirus Randeep Guleria Who Corona In Maharashtra