Krishna River Pollution : कृष्णा नदीत रसायनयुक्त पाण्यामुळे माशांचा मृत्यू, डिस्टिलरीवर कारवाई

Continues below advertisement

सांगलीतील कृष्णा नदीत रसायनयुक्त पाण्यामुळे हजारो माशांचा मृत्यू झाला होता.. त्याप्रकरणी वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या स्वप्नपूर्ती डिस्टिलरी प्रकल्पावर कारवाई करण्यात आलीये... प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी पुढील आदेशापर्यंत प्रकल्पावर बंदी घालण्यात आलीये... स्वप्नपूर्ती डिस्टिलरीचा वीजपुरवठा तोडावा, असे आदेश महावितरणला दिले असून कंपनीचा पाणीपुरवठा तोडण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला दिले आहेत.  

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram