Sheetal Mhatre Viral Video : शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडीओप्रकरणी विधानसभेत घमासान

Continues below advertisement

Sheetal Mhatre Viral Video : शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओप्रकरणी आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाला ताब्यात घेण्यात आलंय. युवा सेनेचे साईनाथ दुर्गे यांना विमानतळावरुन पोलिसांनी ताब्यात घेतलंय.  व्हायरल व्हिडीओप्रकरणी आत्तापर्यंत ५ जणांना अटक करण्यात आलीये.  यापैकी  चौघं हे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत तर १ जण काँग्रेसचा कार्यकर्ता आहे...  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram