Sangli Flood : कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ, औदुंबर दत्त मंदिराच्या गाभाऱ्यात कृष्णेचं पाणी
Sangli Flood : कृष्णेच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. कोयना धरणातील विसर्गामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्यास सुरुवात आहे. औदुंबर येथील कृष्णा नदीकाठी असलेल्या दत्त मंदिरात पाणी शिरलं आहे.