Jayant Patil in Bailgada Sharyat : कासेगावात बैलगाडा शर्यतीच्या कार्यक्रमात जयंत पाटलांची एन्ट्री
Continues below advertisement
Jayant Patil in Bailgada Sharyat : कासेगावात बैलगाडा शर्यतीच्या कार्यक्रमात जयंत पाटलांची एन्ट्री
सांगलीत वाळवा तालुक्यातील कासेगावमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं...यावेळी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बैलगाडी चालवत मैदानात एन्ट्री केली.
Continues below advertisement