Sheetal Mhatre Viral Video : शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्याला मारहाण
Sheetal Mhatre Viral Video : शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्याला मारहाण
व्हायरल व्हिडीओवरुन शीतल म्हात्रेंचा ठाकरे गटावर आरोप, मातोश्री या फेसबुक पेजने व्हिडीओ व्हायरल केला, शीतल म्हात्रेंचा आरोप. तर यामागील मास्टर माईंड शोधण्याची मागणी.