Sangli Vikramsingh Sawant : जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट. सीमावर्ती भागातील गावच्या पाणी प्रश्नांबाबत मुख्यमंत्री, आमदार सावंत आणि सचिवांसोबत झाली चर्चा
Tags :
Village MLA Visit Chief Minister Secretary Eknath Shinde Border Area Vikram Singh Sawant Water Question MLA Sawant