Sangli मध्ये लाच मागितल्यानंतर अधिकाऱ्याने कपडेच काढून दिले, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय... गाडी पासिंगसाठी एका अधिकाऱ्याने लाच मागितल्यानंतर एका तरुणाने चक्क आपले कपडेच त्या अधिकाऱ्याला काढून दिले.. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.