BMW Car Speed : बीएमडब्ल्यू कार 230 वेगानं पळवणं जीवाशी बेतलं, कंटनेरला धडकून चौघांचा मृत्यू
अतिवेगात BMW कार पळवण्याचा लाईव्ह व्हिडिओ दीपक आनंद यांनी फेसबुकवर शेअर केला.. यावेळी लाईव्ह व्हिडिओमध्ये एक व्यक्ती म्हणाला स्पीड वाढव, चौघेही मरतील.. आणि काही वेळात तेच घडलं... थोड्याच वेळात कार कंटेनरला धडकून कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला.