Ganpati Decor:सांगलीत देखाव्यातून साकारले पुरातन गणपती मंदिर,केली 25 किलोच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

Continues below advertisement

सांगलीत संतोश सूर्यवंशी या गणेश भक्तांने देखाव्यातून पुरातन गणपती मंदिराची प्रतिकृती साकारलीय. या पुरातन मंदिराच्या प्रतिकृतीत  पाषाणातून घडवलेली शाडूच्या गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली गेली असून या मूर्तीचे वजन जवळपास 25 किलो इतके आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram